बस चालकाचं नियंत्रण सुटलं... पुढं काय घडलं? पाहा

  • last year
छत्रपती संभाजीनगर चोपडा बसला जळगाव शहरापासून काही अंतरावर अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रक व दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली.

Recommended