Uniform Civil Code Soon? पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार समान नागरी कायदा मांडण्याची शक्यता

  • last year
केंद्रातील मोदी सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायद्या आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार आगामी पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायदा संसदेत मांडू शकते, जाणून घ्या अधिक माहिती