Maharashtra Weather: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ऑरेंज अर्लट जाहीर, हवामान खात्याचा अंदाज

  • last year
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूकीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended