Mumbai Rain Updates: पुढचे 4-5 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा बीएमसीकडून इशारा

  • 11 months ago
राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई महापालिकेनेही इशारा दिला आहे की, आजपासून पुढील ४-५ दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended