Virat Kohli Net Worth: विराट कोहलीने संपत्तीच्या बाबतीत रचला नवा विक्रम, 1,000 कोटींच्या पुढे गेले नेट वर्थ

  • 11 months ago
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीने एकूण संपत्तीच्या बाबतीत एक नवा विक्रम रचला आहे. विराटची एकूण संपत्ती एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे, जाणून घ्या अधिक माहिती.

Recommended