Yoga Day: न्यूयॉर्कमध्ये पार पडणार योग दिवस; संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाची जोरदार तयारी सुरु

  • last year
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली न्यूयॉर्क येथे येत्या 21 जून रोजी योग दिवसानिमित्त समारंभ  पार पडणार आहे. न्युयार्कमध्ये योग दिवसांची जोरदार तयारी सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended