स्वयंपाक घरात कधीच चिलटं होणार नाहीत | How to Get Rid of Flies at Home | Kitchen Tips | RI3

  • 11 months ago
स्वयंपाक घरात कधीच चिलटं होणार नाहीत | How to Get Rid of Flies at Home | Kitchen Tips | RI3
#chilat #fruitflies #kitchentips #cleaning #tips #lokmatsakhi

घरात किंवा किचनमध्ये कधी अशी चिलटं झालेत का ? ही चिलटं एकदा झाली की वैताग देतात. कधी लाईटवर बसतात तर कधी फळ-भाज्यांवर बसतात. मग आता फळ-भाज्यांवरून ही चिलटं दूर कशी करायची ? हे आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

Recommended