Adolf Hitler आणि Eva Braunच्या ४० तासांच्या लग्नाची गोष्ट! Adolf Hitler Love Story | HA2

  • 11 months ago
Adolf Hitler Love Story हिटलर म्हटलं की समोर येतो हॉलोकॉस्ट, महायुद्ध आणि त्याची क्रुरता. पण त्याचं आयुष्य पूर्णपणे या साऱ्याच्या भोवतीच फिरत होतं असं नाहीये. त्याच्या शेवटच्या काळात जगाला त्याच्या जवळच्या एका व्यक्तीबद्दल कळलं ती होती ‘इवा ब्रॉन’. अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या ५२ व्या वाढदिवसाला म्हणजेच २० एप्रिल १९४१ ला ‘Eva Braun’ने त्याला एक पेन्सिल भेट दिली होती. या पेन्सिलच्या एका बाजूला “इवा” तर वरच्या बाजूला “AH” ही आद्याक्षरे कोरलेली होती. AH म्हणजे Adolf Hitler. या पेन्सिलचा लिलाव नुकताच झाला. पण त्या निमित्ताने या दोघांबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा झाली. म्हणूनच आज आपणही याबद्दल बोलूया. (Harita Purnaik Anchor)

#AdolfHitler #EvaBraun #worldwar #interestingfacts #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended