Miss World 2023: 27 वर्षांनंतर भारतामध्ये होणार मिस वर्ल्ड 2023 ची स्पर्धा, जाणून घ्या अधिक माहिती

  • last year
यंदाची विश्वसुंदरी स्पर्धा म्हणजेच, मिस वर्ल्ड स्पर्धा 2023 भारतात होणार आहे. आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेबाबत माहिती देताना, 2023 च्या सौंदर्य स्पर्धेसाठी यजमान देश म्हणून भारताची निवड जाहीर केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ