• last year
Deep Neck Blouse मधून Bra Strap दिसते? या प्रकारच्या Bra वापरा How to HIDE BRA STRAPS in blouse MA2
#lokmatsakhi #hideyourbrastraps #howtohidebrastrapsinblouse #brahacks #straplessbra


वेगवेगळ्या Pattern चे Blouse घातले की त्यातून Bra Strap दिसते म्हणून तुम्ही Trending Design असलेले Blouse घालत नाही का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण वेगवेगळ्या Patterns च्या आत कोणत्या प्रकारची Bra घालावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Recommended