MeitY Launches Pilot Project on ERSO: देशात बनणार जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पॉवरहाऊस, जाणून घ्या अधिक माहिती

  • last year
भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पॉवर हाऊस बनवण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांगीण दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, काही परिवर्तनात्मक धोरण आणि प्रक्रिया बदलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी सरकारने बुधवारी इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर सर्व्हिसेस आउटसोर्सिंग (ERSO) पायलट उपक्रम सुरू केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ