Nitin Gadkari On Hindu Temples: नितीन गडकरी यांनी देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसल्याचे केले मोठे वक्तव्य

  • last year
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी देशातील हिंदू मंदिरांबाबत मोठं वक्तव्य केलं. भारतातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते. तेथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च यांचे वातावरण पाहून मला वाटले की आपली प्रार्थनास्थळे चांगली असावीत. मला संधी मिळाल्यानंतर मी महाराष्ट्रात 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला, असे गडकरी यांनी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended