किसिंग सीनवेळी सुयोग घाबरला | Cinema Ani Barach Kahi | Fakaat

  • last year
२ जून २०२३ ला श्रेयस जाधव दिग्दर्शित हेमंत ढोमे, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे आणि अनुजा साठे यांची मुख्य भूमिका असलेला फकाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमाच्या शुटवेळी कास्टने केलेली धमाल, सुयोगने हेमंतवर केलेला प्रॅन्क याविषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काहीच्या भागात.

Recommended