Balu Dhanorkar Passes Away: काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांचे 47 व्या वर्षी निधन
काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश हे 47 वर्षांचे होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News