Rs 75 Coin, Stamp: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी 75 रुपयांचे नाणे, टपाल स्टॅम्प केले जारी

  • last year
28 मे रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट आणि 75 रुपयांचे नाणे जारी केले आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी मुद्रांक आणि नाणे जारी केले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ