Raghav Chadha-Parineeti Chopra\'s Wedding:उदयपूरमध्ये होणार राघव चढ्ढा-परिणिती चोप्राचे लग्न

  • last year
चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची 13 मे रोजी दिल्लीत एंगेजमेंट झाली. परिणीती चोप्रा आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा या दोघांच्या एंगेजमेंटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended