Rs 2000 Note Withdrawn: आजपासून 2000 च्या नोटा बदलून मिळणार

  • last year
आरबीआयकडून 2000 च्या नोटा चलनामधून मागे घेण्याचा निर्णय 19 मे 2023 च्या दिवशी जाहीर करण्यात आला आहे. 23 मे पासून नागरिकांना नोटा बॅंकेमध्ये बदलून मिळणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ