Barbie With Down Syndrome: \'डाऊन सिंड्रोम\' च्या रूपातही आता बार्बी डॉल, पाहा फोटो

  • last year
लहान मुलींमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या Barbie चं आता एक रूप Down\'s syndrome मध्ये देखील पाहता येणार आहे. नवी डॉल Mattel Barbie Fashionistas line चा पार्ट असणार आहे. ज्याचा उद्देश सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासोबतच या शारिरीक व्यंगाकडे कलंक म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलला जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended