Google मध्ये पुन्हा 12,000 नोकऱ्या जाण्याचे संकेत, सीईओ Sundar Pichai यांनी दिले संकेत

  • last year
गुगलमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची शक्यता आहे. याआधी जानेवारीमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या 6 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारीमध्ये सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended