Maharashtra: शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर, नवं शैक्षणिक वर्ष 12 जून पासून होणार सुरु

  • last year
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढल्या वर्षीचं शैक्षणिक वर्ष 12 जून पासून सुरू होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended