डोकेदुखी होते ? चूकूनही हे पदार्थ खाऊ नका | Foods to Avoid If you get Headaches | Headache | RI 3

  • last year
डोकेदुखी होते ? चूकूनही हे पदार्थ खाऊ नका | Foods to Avoid If you get Headaches | Headache | RI 3
#dokedukhi #foodtoavoid #health #fitness #diet #lokmatsakhi

तुमचंही सतत डोकं दुखतं का ? आपल्यापैकी बर्याच जणांचं डोकं सतत दुखत असतं. कधी त्याचं कारणं थकवा असतं किंवा कधी स्ट्रेस पण तुम्हाला माहितीये आपल्या रोजच्या जेवणामधल्या काही पदार्थामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे डोकेदुखी होते हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1 1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज् https://cutt.ly/lQ2FgFh 2) Lokmat Sakhi - Weight Loss https://cutt.ly/7Q2FwQD 3) Lokmat Sakhi Face Pack https://cutt.ly/rQ2DxMB 4) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/VQ2D8PS 5) Lokmat Sakhi - Hair Care https://cutt.ly/0Q2Fr4p 6) Lokmat Sakhi skincare https://cutt.ly/MQ2Fsrs 7) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/eQ2FlZR

Recommended