The elephant Whispers शॉर्ट फिल्म बनली कशी? Oscars Awards: Naatu Naatu wins best original song | SA4
  • last year
Oscars 2023: RRR's Naatu Naatu wins best original song नाटू नाटू गाण्यानं संपूर्ण जग जिंकत ऑस्करवर मोहोर उमटवली आहे. पण याचबरोबर एका अस्सल भारतीय शॉर्ट फिल्मला मिळालेल्या ऑस्कर म्हणजे भारतासाठी सोने पर सुहागा असा योग जुळून आला आहे. बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळवणाऱ्या द इलेफन्ट व्हिस्पर्सनं इतिहास घडवला आहे. तामिळनाडूमधल्या मुदुमुलई या व्याघ्र प्रकल्पात हत्तींसाठी एक कॅम्प आहे. याच कॅम्पमध्ये ही कथा रंगते. या भागातील मुलबाळ नसलेलं एक वृद्ध दाम्पत्य आणि हत्तीच्या दोन पिलांचं नातं, त्यांचं भावविश्व या ४१ मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आलं आहे. (Sachin VO)

#oscars #TheelephantWhispers #natunatusong #shortfilm #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended