IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंचे भारतीय खेळपट्ट्यांबाबत वक्तव्य, गावस्करांनी केली टीका

  • last year
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत वापरल्या जाणार्‍या खेळपट्ट्यांबाबत ऑस्ट्रेलियन मीडियाने आपल्या अहवालात चुकीची भाषा वापरली आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही भारतीय खेळपट्ट्यांवर घानेरडे आरोप केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ