• 2 years ago
होळीला सकाळी पिंपळाच्या झाडाजवळ करा 1 काम | Holi Astrology | Holi 2023 | Lokmat Bhakti | KA 3 #lokmatbhakti #holiastrology #holi2023 होळीचा सण जवळ आला आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण फार शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. त्यामुळे होळीच्या दिवशीही काही गोष्टी करणे महत्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. जर काही सोपे उपाय या काळात केले तर सर्व समस्यांतून मुक्तता मिळू शकते. असेच काही उपाय आज सांगणार आहोत.

Category

🗞
News

Recommended