Hijab Controversy: सर्वोच्च न्यायालयाने हिजाब वादावर होळीनंतर खंडपीठ स्थापन केले जाणार

  • last year
सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हिजाब प्रकरणावर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. वकिलाने सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना सांगितले की, हिजाब घालण्याची परवानगी नसल्यामुळे अनेक मुली 9 मार्चपासून होणाऱ्या परीक्षेला बसू शकणार नाहीत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended