• 2 years ago
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं (Buldhana Court) दिलासा दिला आहे. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे.

#RavikantTupkar #Buldhana #Farmers #Cotton #SwabhimaniShetkari #Congress #Soyabean #Farming #Crops #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #Buldhana

Category

🗞
News

Recommended