Budget Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून, देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट

  • last year
महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च हे अधिवेशन चालणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended