किचन टॉवल मधून घाण वास येतो ? टॉवल स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक | Kitchen Hacks | Kitchen Trick

  • last year
किचन टॉवल मधून घाण वास येतो ? टॉवल स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक | Kitchen Hacks | Kitchen Trick

#kitchentowel #howtocleankitchentowel #kitchenhacks #cleaningtips #lokmatsakhi

तुमचेही किचन टॉवेल कितीही वेळा धुतले तरीही त्यातून वास येतो का ? कितीही प्रयत्न केला तरी किचन टॉवेल स्वच्छ निघत नाहीत किंवा त्यामधली दुर्गंधी दूर होतच नाही असं तुमच्यासोबत झालंय का ? मग आम्ही तुमच्यासाठी एक अशी सोपी ट्रिक घेवून आलोय त्यामुळे तुमचा हा प्रॉब्लम कायमचा दूर होणार आहे.