PM Narendra Modi’s old speech viral in Pakistan | पंतप्रधान मोदींचं २०१९ सालातलं हे भाषण पाकिस्तानात आता का व्हायरल होतंय?

  • last year
पंतप्रधान मोदींचं २०१९ सालातलं हे भाषण पाकिस्तानात आता का व्हायरल होतंय?
डिस्क्रीप्शन- भारत-पाकिस्तान, सख्खे शेजारी पण पक्के वैरी... आपला भारत हा विकसनशील देश तर पाकिस्तान म्हणजे अगदी गरिबीत अन् जगभरातील देशांच्या भीकेवर जगणारा देश. पण आता याच पाकिस्तानात आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. पण का? ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Recommended