Interview: Jeet Ashok | सेटवर सगळ्यांची उडाली घाबरगुंडी, दिग्दर्शकाचा खुलासा | Victoria

  • last year
व्हिक्टोरिया हा सिनेमा येत्या १३ जानेवारी २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शूटदरम्यान कलाकारांची कशी घाबरगुंडी उडायची याची पोलखोल दिग्दर्शक जीत अशोक यांनी केली. पहा ही खास मुलाखत.