Sharad Pawar on Thackeray Group: ''...तर आगामी निवडणूक आम्ही सोबत लढणार''

  • last year
एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी आगामी निवडणूक लढण्याबाबत विधान केले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाबाबत आगामी निवडणूक लढण्याबाबतही भाष्य केले आहे.

Recommended