मुंबईकरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे हाल पाहून तुम्हीही म्हणाल काय चेष्टा लावलीये? JJ Hospital

  • last year
How JJ Hospital Resident doctors stay in room? Lokmat Report ही शेवाळ आलेली भिंत, राहण्याची अपुरी व्यवस्था, टॉयलेट असं की डॉक्टर काय तुम्हालाही जावसं वाटणार नाही. या अशा अवस्थेत राहत आहेत तुम्हा आम्हाला कोरोनाच्या तावडीतून वाचवणारे डॉक्टर्स! हो मुंबईतील जे. जे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांची हा व्यथा आहे. कोरोनामध्ये तर काळ वेळ याचा विचार न करता या डॉक्टरांनी आपल्याला सेवा पुरवताना जीवाचं रान केलं. पण दमुन भागून आऱाम करायचा असल्यास या डॉक्टरांना या अशा अडचणींमध्ये राहावं लागतंय. रूग्णांना हायजीनचे धडे देणाऱ्या या डॉक्टरांची स्वतःचं हायजिन पाळताना मात्र तारांबळ उडतेय. (Shubham VO)

#mumbai #jjhospital #doctor #mumbai #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended