४८ हजार भारतीय ट्विटर अकाउंट बॅन, एलॉन मस्क यांनी सांगितले कारण

  • last year
जेव्हा पासून ट्विटर एलॉन मस्क यांनी विकत घेतल आहे तेव्हा पासून ट्विटर या सोशल मिडीया प्लाटफॉर्मची रोज चर्चा होते. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी घेतलेल्या अॅक्शननंतर भारतात खळबळ माजली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ