Abhijit Vanjari vs Prasad Lad

  • last year
काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे सभागृहात बोलत होते. महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. याच मुद्द्यावरून भाजपा आमदारांनी आक्षेप घेतला. यावरुनच दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये शाब्दीक राडा पाहायला मिळाला.

Recommended