Viral Video: जेवणावरून प्रवासी आणि एअर होस्टेसमध्ये वाद, व्हिडीओ व्हायरल

  • last year
इंडिगो एअरलाईनची एअर होस्टेस आणि फ्लाइटमधील प्रवासी यांच्यातील वादाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ इस्तंबूलहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये शूट करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ