Amruta Fadnavis यांच्या वक्तव्याने नवा वाद? Modi नवीन भारताचे तर म.गांधी त्या काळाचे राष्ट्रपिता

  • last year
Amruta Fadnavis On Modi And Gandhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झालेला आहे. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. (Sachin vo)

#amrutafadnavis #modi #gandhi

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended