दोन वर्षं थांबला, बायको सरपंच झाली... Solapur च्या Pushpa ची हटके कहाणी | Gram Panchayat Election

  • last year
Solapur gram panchayat election Pushpa Story बायको सरपंच झाली आणि पठ्ठ्याने दाढीवरुन हात फिरवला.. अशा हा सोलापूरच्या पुष्पाची गोष्ट जरा हटके आहे... सोलापुरातील आजोती गावात राहणारे हे आहेत अमरजीत पवार... ग्रामपंचायत त्यांनी इतकी मनावर घेतली की, जिंकण्यासाठी एक पणच त्यांनी केला.. जोपर्यंत ग्रामपंचायत ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपण डोक्याचे आणि दाढीचे केस काढणार नाही... त्यासाठी त्याने तीन वर्षं वाट पाहिली... त्याने दोव वर्षं केसांना कैची लावली नाही.. अखेर अमरजी पवार यांच्या पत्नी सरपंच झाल्या आणि अमरजित आता केस कापणार आहेत... (Ashvin vo)

#solapur #pushpa #maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended