Anil Deshmukh Bail: पवारांच्या वाढदिवशीच जामीन मंजूर पण तुरुंगातून सुटका नाही

  • last year
Sharad Pawar यांच्या वाढदिवशीच राष्ट्रवादीला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते, पवारांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा (Anil Deshmukh) जामीन अखेर मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मंजूर केला आहे. असं असलं तरी देशमुखांना तुरुंगाबाहेर येण्यासाठी १० दिवस वाट पाहावी लागणार आहे. का तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.

(Bombay High Court grants bail to Anil Deshmukh in a corruption case filed by CBI today)

Recommended