Virat-Anushka Anniversary: लग्नाच्या ५ वर्षानंतरही Virat-Anushka सगळ्यात फेमस जोडी कशी ठरतेय? 

  • 2 years ago
भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सगळ्यात फेमस जोडी प्रसिद्ध आहे. ११ डिसेंबर २०१७ ला दोघांनी लग्न केलं होत. इटलीमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केल होत. आज हे स्टार कपल आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहे.

Recommended