Jodhpur मध्ये लग्न समारंभात Cylinder Blast, 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

LatestLY Marathi

by LatestLY Marathi

104 views
जोधपूरच्या शेरगड भागातील भुंगरा गावात लग्न समारंभात सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आनंदाचे रूपांतर काही क्षणातच शोकात झाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ