CM Sister Car towed by Police | मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला कारसोबच उचललं... काय घडलं ?

  • 2 years ago
Hyderabad या ज्या गाडीत बसल्यात त्या मुख्यमंत्र्यांच्या बघिनी आहेत.. त्यांच्या गाडीला टो केलं गेलं... आणि कारसकट त्यांना उचलून नेलं.. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. नेमका हा सगळा प्रकार काय आहे.. कुठे घडलाय.. मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची गाडी अशा पद्धतीने का टो करण्यात आली... त्यांची चूक काय होती.. या घटनेनंतर नेमकं काय घडलं. हे पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... (Guruprasad vo)

#TelanganaChiefMinister #ysrtelangana #YSSharmila #Hyderabad

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat