Raju Shetti यांची sadabhau khot वर टीका | Politics | Sakal

  • 2 years ago
#rajushetti #sadabhaukhot #sakal
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थित आज पुण्यात एमएसपी कार्यशाळा पार पडली. यावेळी त्यांनी किमान हमी भाव कायदा मंजूर करावा, या मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. शिवाय यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिलीय.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.