Kshitija Ghosalkar Shared A Special Post For Prathamesh Parab | ''पडद्यापलीकडचा 'तू' जास्त खरा''

  • 2 years ago
अभिनेता प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरने खास पोस्ट शेअर केलीये. पाहुयात याची एक खास झलक.