NDA Parade | चेतर, चित्ता आणि सुखोई विमानांची सलामी | NDA Passing Out Parade | Pune | Sakal

  • 2 years ago
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या १४३ व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन झालं. याला नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी हेलिकॉप्टर चेतक, चित्ता आणि सुखोई विमानानंही सलामी दिली.

Recommended