MLA Santosh Bangar Video Clip | संतोष बांगरकडून अधिकाऱ्याला धमकीचा फोन | Politics | Sakal

  • 2 years ago
#santoshbangar #shindegroup #eknathshinde #sakal
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच आपल्या विधान आणि मारहाणीमुळे चर्चेत असतात. आमदार साहेबांचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात संतोष बांगर एक अधिकाऱ्याला वीज प्रश्वावरुन धमकी दिली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended