Tata Group to Acquire Bisleri: मुलीने व्यवसाय हाताळण्यास नकार दिल्याने मालक Ramesh Chauhan यांनी विकली \'बिसलेरी\' कंपनी

  • 2 years ago
रमेश चौहान यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे शीतपेय ब्रँड कोका-कोला कंपनीला विकल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर त्यांनी \'बिसलेरी इंटरनॅशनल\' टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकली आहे. रमेश चौहान यांनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड सोबत केलेला हा करार 7,000 कोटींना झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended