Sharad Pawar on Bhagat Singh Koshyari | राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर पवारांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
#SharadPawar #BhagatSinghKoshyari #MaharashtraKarnatak
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यात वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात येत आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Recommended