Maharashtra-Karnataka Border Dispute: CM Bommai यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापले, सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता

  • 2 years ago
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रात हालचाली सुरू झाल्यानंतर आता कर्नाटकातून नव्या कुरापती सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आता कर्नाटककडून दावा सांगितला जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended