Maharashtra-Karnataka Border News|जत तालुक्यावर कर्नाटक सरकारनं काय दावा केला की रोहित पवार संतापले?

  • 2 years ago
एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तापत असतानाच आता कर्नाटक सरकारची सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यावर वक्रदृष्टी असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

Recommended