Cold Wave In Maharashtra: IMD ने दिला महाराष्ट्राच्या काही भागांसाठी थंड लाटेचा इशारा

  • 2 years ago
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पारा खाली घसरताना दिसत आहे.रविवारी किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने मुंबईच्या तापमानात घट झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ